आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शुक्रवार : वाचा दिवसभरात काय शुभ-अशुभ घडू शकते तुमच्यासोबत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शुक्रवारी चंद्र मिथुन राशीत राहील. आज चंद्रावर सूर्याचा प्रभाव असल्यामुळे अमावस्येचा योग जुळून आला आहे. बुध आणि चंद्र एकमेकांचे शत्रू आहेत. २७ जूनला शुक्रवारी हे दोन्ही ग्रह एकाच राशीत असतील. मिथुन राशीमध्ये दोन शत्रू ग्रह एकत्र असल्यामुळे इतर राशींवर याचा अशुभ प्रभाव राहील. शुक्रवारी चंद्र आद्रा नक्षत्रामध्ये असल्यामुळे पद्म नावाचा शुभ योग जुळून येईल. हा शुभ योग लक्ष्मी कारक आहे. या योगाच्या प्रभावाने धनलाभ होण्याचे योग जुळून येतील. गुंतवणुकीतून लाभ होईल.

या व्यतिरिक्त आज सूर्य आणि चंद्राच्या स्थितीमुळे वृद्धी नावाचा आणखी एक शुभ योग जुळून येत आहे. या शुभ योगाच्या प्रभावाने अर्धवट राहिलेली कामे पूर्ण होतील.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, आजच्या शुभ-अशुभ योगांचा प्रभाव तुमच्या राशीवर कसा राहील...