आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

27 जून ते 3 जुलै : वाचा, हा आठवडा काय घेऊन आला आहे तुमच्यासाठी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हा आठवडा अडचणीतील लोकांसाठी काहीसा आराम देणारा ठरू शकतो. नोकरी आणि बिझनेसमध्ये काहीतरी नवीन करण्याची ही वेळ आहे. या काळात काही लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो तर काही लोक या आठवड्यात मोठे आणि महत्त्वपूर्ण काम सुरू करू शकतात. या सात दिवसांमध्ये बुध मिथुन राशीमध्ये येईल आणि मंगळ तूळ राशीमध्ये मार्गी होईल. या व्यतिरिक्त चंद्र मीनपासून मिथुन राशीपर्यंत जाईल. काही राशीच्या लोकासांठी हा आठवडा संमिश्र फळ देणारा तर काहींसाठी खास ठरू शकतो.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील हा आठवडा...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...