आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंगळवार : काही राशींसाठी आजचा दिवस विशेष लाभदायक, वाचा पूर्ण राशिभविष्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळवारचे ग्रह-नक्षत्र सर्व राशींसाठी खास राहतील. मंगळवारी एक शुभ आणि एक अशुभ योग जुळून येत आहे. मंगळवारी भरणी नक्षत्र असल्यामुळे मुसळ नावाचा अशुभ योग तयार होत आहे. हा अशुभ योग सर्व राशिंसाठी कोणत्या न कोणत्या प्रकारे अडचणी निर्माण करणारा राहील.हा योग मेष आणि तूळ राशीसाठी हनिनाकारक राहील. या राशीच्या लोकांनी आज सावध राहावे.
सूर्य वृषभ राशीमध्ये ११ डिग्रीवर आणि चंद्र मेष राशीत २४ डिग्रीवर आहे. सूर्य आणि चंद्राच्या स्थितीमुळे आज शोभन नावाचा शुभ योग दिवसभर राहील. हा योग आपल्या नावानुसार शुभफळ देणारा राहील. या योगाच्या प्रभावाने सर्व राशीच्या लोकांना ग्रह स्थितीनुसार कमी जास्त प्रमाणात धनलाभ होण्याचे योग आहेत. काही राशींसाठी आजच दिवस विशेष लाभदायक राहील.