आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कसा राहील महिन्यातील शेवटचा शनिवार, वाचा तुमचे राशिभविष्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महिन्यातील शेवटच्या दिवशी शनिवारी चंद्र स्वाती नक्षत्रामध्ये राहील. शनिवारी स्वाती नक्षत्राचा संयोग सिद्धी योग तयार करत आहे. हा योग सूर्योदयापासून सुरु होऊन रात्री जवळपास 10 वाजेपर्यंत राहील. या शुभ योगाच्या प्रभावाने धनलाभ आणि ठरवलेले कार्य वेळेवर पूर्ण होईल.

या व्यतिरिक्त आजची ग्रहस्थिती काही राशीच्या लोकांसाठी त्रासदायक ठरू शकते. आज कन्या आणि तूळ राशीमध्ये तीन-तीन ग्रहांची युती जुळून आली आहे. तूळ राशीमध्ये चंद्र-शनि आणि बुध ग्रहाची युती लोकांना मानसिक तणाव देऊ शकते. कन्या राशीमध्ये सूर्य आणि राहू ग्रहण योग तयार करत आहेत. या दोन ग्रहांव्यतिरिक्त कन्या राशीमध्ये शुक्र आहे. अशा प्रकारे आज सूर्य आणि चंद्र दोघेही पिडीत आहेत आणि सूर्य-चंद्राच्या स्थितीमुळे वैधृती नावाचा एक अशुभ योगही जुळून येत आहे.

आजची ही ग्रहस्थिती राशीनुसार सर्व राशीच्या लोकांना संमिश्र फळ प्रदान करणारी राहील. पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, आजचा दिवस कोणत्या राशीसाठी कसा राहील...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)