आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राशिभविष्य : अशुभ ठरू शकतो श्रावणातील पहिला सोमवार, जाणून घ्या कारण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजचा दिवस अशुभ ठरू शकतो. या सोमवारी दोन मोठे अशुभ योग जुळून येत आहेत. व्यतिपात नावाचा योग आणि शनि मंगळ ग्रहाची स्थिती आज अशुभ योग तयार करीत आहे.

व्यतिपात नावाचा योग सूर्य आणि चंद्राच्या चालीमुळे जुळून येत आहे. आज सूर्य पुष्य आणि चंद्र आश्लेषा नक्षत्रामध्ये आहे. सूर्य आणि चंद्राच्या स्थितीमुळेच व्यतिपात नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. या योगामध्ये उत्तराखंड येथील केदारनाथमध्ये मोठे नुकसान झाले होते.

या व्यतिरिक्त शनि आणि मंगळ एकमेकांचे शत्रू असून एकाच राशीत स्थित आहेत. शनि आणि सूर्य एकमेकांचे शत्रू आणि सूर्यावर शनीची वक्र दृष्टी आहे. हे अशुभ योग आणि ग्रह स्थिती आज काही राशीच्या लोकांसाठी त्रासदायक ठरू शकते.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, आजचे ग्रह-तारे तुमच्यासाठी कसे राहतील...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)