आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tuesday Moon Astrology Zodiac Marathi Horoscope Of Planets Position

28 जुलै : चंद्र बदलणार रास, दिवसभर राहणार शुभ योग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळवार (28 जुलै) आषाढ मासातील शुक्ल पक्षातील द्वितीया तिथी आहे. मंगळवारी सूर्योदय ज्येष्ठा नक्षत्रामध्ये राहील. यानंतर 11 वाजून 46 मिनिटानंतर दिवसभर मूळ नक्षत्रामध्ये राहील. मंगळवार आणि ज्येष्ठा नक्षत्राच्या स्थितीमुळे मुद्गर नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. या व्यतिरिक्त मूळ नक्षत्र सुरु होताच छत्र नावाचा शुभ योग जुळून येत आहे. हा योग दिवसभर राहील. मंगळवारी चंद्र रास बदलेल. सकाळी 11 वाजून 46 मिनिटांनी चंद्र वृश्चिक राशीतून धनु राशीत प्रवेश करेल. धनु राशीमध्ये प्रवेश करताच चंद्र-शनी युतीमुळे तयार झालेला विष योग समाप्त होईल.

आजची ग्रहस्थिती
सूर्य- कर्क राशीमध्ये
मंगळ - मिथुन राशीमध्ये
बुध- कर्क राशीमध्ये
गुरु- सिंह राशीमध्ये
शुक्र- सिंह (वक्री) राशीमध्ये
शनि- वृश्चिक राशीमध्ये
राहु- कन्या राशीमध्ये
केतु- मीन राशीमध्ये

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, आजचा दिवस तुमच्यासाठी कसा राहील....