आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शनि जयंती : शुभ नाही, काही राशींसाठी अशुभ राहील दिवस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शनि जयंतीच्या दिवशी दुर्लभ योग जुळून आले आहेत, जे काही लोकांसाठी शुभ राहतील. परंतु एक मोठा अशुभ योग शनि जयंतीला जुळून आला आहे. या संदर्भात फार कमी लोकांना माहिती असावे. बुधवारी कालसर्प नावाचा ज्योतिषशास्त्रातील सर्वात अशुभ योग तयार होत आहे. या अशुभ योगाचा सर्व राशींवर प्रभाव राहील. ग्रह गोचरनुसार वर्तमानात सर्व ग्रह राहू आणी केतुमध्ये आले आहेत. अशा ग्रह स्थितीला कालसर्प योग तयार होतो.

या व्यतिरिक्त बुधवारी सूर्य आणि चंद्र एकत्र वृषभ राशीत राहतील. चंद्र कुंडलीनुसार सूर्य-चंद्राची स्थिती काही राशिंसाठी अशुभ फळ देणारी राहील.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, आजच्या ग्रह स्थितीचा प्रभाव तुमच्यासाठी कसा राहील...