आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोमवार : 2 शुभ योग राहतील दिवसभर, ज्यामुळे होतो धनलाभ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोमवारी वृद्धी आणि लक्ष्मी नावाचे दोन शुभ योग दिवसभर राहतील. यांच्या प्रभावाने धनलाभ होतो. सोमवारी सूर्य आणि चंद्राच्या स्थितीमुळे वृद्धी नावाचा शुभ योग जुळून येत आहे. हा योग दिवसभर राहील. या योगाच्या नावाप्रमाणे याचा प्रभाव तुमच्या आर्थिक स्थितीवर पडेल. राशीनुसार अनेक लोकांना या योगामुळे धनलाभ होऊ शकतो. सोमवारी चंद्रावर मंगळाची दृष्टी असल्यामुळे लक्ष्मी योग जुळून येत आहे. या शुभ योगातही धनलाभ होतो. या योगाच्या प्रभावाने व्यापारात मोठा फायदा तसेच अडकेलेले पैसे परत मिळू शकतात.

या दोन शुभ योगांव्यतिरिक्त सोमवारी चंद्रग्रहणसुद्धा राहील. हे ग्रहण भारताजवळील पश्चिम क्षेत्र राजस्थान आणि गुजरातच्या कच्छ भागात काहीकाळ दिसेल. यामुळे याचा अशुभ प्रभाव फार कमी लोकांवर पडेल. सोमवारचा दिवस तुमच्यासाठी कसा राहणार हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...