आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शुक्रवार : सिंह आणि वृश्चिक राशीला होणार धनलाभ; धनु, मकर राशीचे लोक राहणार लकी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गणेश चतुर्थीला शुभ योग जुळून येत आहेत. या शुभ योग आणि ग्रहस्थितीच्या प्रभावाने काही राशीच्या लोकांना धनलाभ होऊ शकतो. काही राशीचे लोक भाग्यशालीही ठरू शकतात. शुक्रवारी सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांव्यतिरिक्त काही आणखी राशीमध्ये धनलाभाचे योग जुळून येत आहेत.

गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र माध्यानापुर्वी हस्त नक्षत्रामध्ये राहील. या नक्षत्राच्या योगामुळे अमृत नावाचा शुभ योग जुळून येत आहे. हा योग दुपारी बारानंतर समाप्त होईल. त्यानंतर चंद्र चित्रा नक्षत्रामध्ये जाईल. शुक्रवारी चंद्र आणि सूर्याच्या स्थितीमुळे शुभ नावाचा आणखी एक शुभ योग जुळून येत आहे. हा योग सूर्योदयापासून सुरु होऊन दिवसभर राहील. या योगाच्या प्रभावाने काही राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळेल.

आजची ग्रहस्थिती -
कर्क राशीमध्ये गुरु आणि शुक्र आहेत. सिंह राशीमध्ये सूर्य आणि बुध मिळून बुधादित्य नावाचा शुभ योग तयार करत आहेत. कन्या राशीमध्ये चंद्रासोबत राहू आहे. तूळ राशीमध्ये शनि आणि मंगळ एकत्र राहतील. मेष राशीमध्ये केतू आहे.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि वाचा तुमचे आजचे राशिभविष्य...