आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंगळवार राशिभविष्य : वाचा तुमच्या राशीच्या चांगल्या-वाईट गोष्टी, कसा राहील दिवस

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळवारच्या ग्रहांची स्थिती आणि योग काही राशीच्या लोकांसाठी चांगले तर काही राशीच्या लोकांना अडचणीत टाकणारे ठरू शकतात. मंगळवारी सूर्य आणि चंद्राच्या स्थितीमुळे वरियन नावाचा शुभ योग जुळून येत असून हा योग काही राशीच्या लोकांना धनलाभ करून देणारा राहील.

या व्यतिरिक्त मंगळवारी दिवसभर चंद्र मघा नक्षत्रामध्ये राहील. मंगळवारी मघा नक्षत्र असल्यामुळे कालदंड नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. या अशुभ योगाच्या प्रभावाने काही लोक आज व्यर्थ वादामध्ये अडकू शकतात. पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, आजचा दिवस कोणत्या राशीसाठी कसा राहील? केव्हा काय घडू शकते तुमच्यासोबत?
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)