बुधवार (29 जुलै) आषाढ मासातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी आहे. या दिवशी देवी पार्वतीला प्रसन्न करण्यासाठी विजय पार्वती आणि महादेवाला प्रसन्न करण्यासाठी प्रदोष व्रत केले जाते. बुधवारी सकाळी सूर्योदय मूळ नक्षत्रामध्ये होईल. त्यानंतर 11.53 पासून पूर्वाषाढा नक्षत्र सुरु होईल. बुधवार आणि मूळ नक्षत्राच्या योगामध्ये ध्वज नावाचा शुभ योग जुळून येत आहे. यानंतर नक्षत्र बदलतच श्रीवत्स नावाचा शुभ योग जुळून येईल. हा योग दिवसभर राहील. बुधवारची ग्रहस्थिती खालीलप्रमाणे राहील...
सूर्य - कर्क राशीमध्ये
चंद्र - धनु राशीमध्ये
मंगळ - मिथुन राशीमध्ये
बुध - कर्क राशीमध्ये
गुरु - सिंह राशीमध्ये
शुक्र - सिंह (वक्री) राशीमध्ये
शनि - वृश्चिक राशीमध्ये
राहु - कन्या राशीमध्ये
केतु - मीन राशीमध्ये
पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, आजच्या दोन शुभ योगांचा प्रभाव तुमच्या राशीसाठी कसा राहील...