आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुरुवार राशिभविष्य : असे असतील तुमचे आजचे ग्रह-तारे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुमच्या राशीवर वाईट प्रभाव टाकणारा ग्रह चंद्र गुरुवारी रोहिणी नक्षत्रामध्ये राहील. गुरुवारी रोहिणी नक्षत्राचा योग जुळून आल्यामुळे उत्पात नावाचा अशुभ योग तयार होत आहे. हा योग काही राशींवर अशुभ प्रभाव टाकेल. या योगामुळे पूर्ण होत आलेल्या कामामामध्ये अडचणी निर्माण होतील. पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, आजच दिवस तुमच्यासाठी कसा राहील....