आज अक्षय तृतीया - जाणून घ्या, कसा राहील आजचा दिवस तुमच्यासाठी
9 वर्षांपूर्वी
कॉपी लिंक
अक्षय तृतीया तिथी सर्व कामांसाठी शुभ मानली जाते. आजच्या दिवशी भगवान परशुराम यांचा जन्म झाला होता. एखादे शुभ कार्य करण्यासाठी मुहूर्त मिळत नसेल तर आजच्या दिवशी ते करू करू शकता. आजच्या या शुभ दिवशी तुमचे ग्रहतारे कसे असतील हे जाणून घेण्यासाठी पुढील फोटोंवर क्लिक करा...