आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Friday Moon Astrology Zodiac Rashifal Of Shubh Ashubh Yog And Planets Position

राशिभविष्य : चंद्राच्या स्थितीनुसार जाणून घ्या, कसा राहील तुमच्यासाठी शुक्रवार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शुक्रवारी (3 एप्रिल) चंद्र दिवसभर कन्या राशीत राहील. रात्री 8.41 पर्यंत उत्तरा फाल्गुनी नक्षत्र राहील. त्यानंतर हस्त नक्षत्र सुरु होईल. चंद्र ग्रहाच्या स्थितीमुळे आज वृद्धी नावाचा योग जुळून येत आहे. कुंडलीतील इतर ग्रहांची आजची स्थिती खालीलप्रमाणे राहील...

सूर्य - मीन राशीमध्ये
मंगळ - मेष राशीमध्ये
बुध - मीन राशीमध्ये
गुरु - कर्क राशीमध्ये
शुक्र - मेष राशीमध्ये
शनि वृश्चिक राशीमध्ये
राहू - कन्या राशीमध्ये
केतू - मीन राशीमध्ये

शुभाशुभ विचार - 15.00 प.चांगला दिवस.
आज विशेष - गुडफ्रायडे.
राहूकाळ - सकाळी 10.30 ते 12.00
दिशाशूल -पश्चिमेस असेल.

शिवलिखित शुभमुहूर्त
08.06 ते 09.38 लाभ.
09.38 ते 11.10 अमृत.
12.43 ते 14.15 शुभ.
21.47 ते 23.15 लाभ.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील शुक्रवार....