आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिन्यातील पहिला शनिवार : किती जणांसाठी अशुभ आहे ग्रहस्थिती, वाचा राशिभविष्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महिन्यातील पहिल्या शनिवारी दोन अशुभ योग जुळून येत आहे. जे प्रत्येक राशीसाठी कोणत्या न कोणत्या प्रकारे अशुभ राहतील. शनिवारी मृग नक्षत्र दुपारी १ वाजेपर्यंत राहील यामुळे वज्र नावाचा अशुभ योग तयार होत आहे. दुपारनंतर आद्रा नक्षत्रामध्ये चंद्र असल्यामुळे मुद्गर नावाचा आणखी एक अशुभ योग तयार होईल. शनिवारी तुमच्या पूर्ण होत आलेल्या कामामध्ये अडचणी निर्माण झाल्यास, या दोन अशुभ योगाचा हा प्रभाव असेल.
पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, महिन्यातील पहिला शनिवार तुमच्यासाठी कसा राहील...