आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राशिभविष्य : तुमच्यासाठी खास ठरू शकतो दसरा, जाणून घ्या का?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या वर्षातील दसरा काही लोकांसाठी खास ठरू शकतो, कारण या दसर्‍याला तीन शुभ योग जुळून येत आहेत. हे शुभ योग दिवसभर राहतील. शुक्रवारी चंद्र उत्तराषाढा नक्षत्रामध्ये असल्यामुळे आनंद नावाचा शुभ योग जुळून येत आहे. हा योग नावानुसार फळ प्रदान करणारा राहील. आनंद योग सुर्योदयासोबत सुरु होऊन संध्याकाळी 6 वाजेपर्यंत राहील.

या व्यतिरिक्त सूर्य आणि चंद्राच्या स्थितीमुळे सकर्म नावाचा आणखी एक शुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या शुभ प्रभावाने अडकलेली कामे पूर्ण होतील. शुक्रवारी गुरु आणि चंद्र समोरासमोरील राशीत असल्यामुळे गजकेसरी नावाचा राजयोग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने पद, प्रतिष्ठा आणि धनलाभ प्राप्त होईल. पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, या वर्षीचा दसरा तुमच्यासाठी कसा राहील....