आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बुधवार : शनीची वक्र दृष्टी आज चंद्रावर, कोणत्या राशीच्या लोकांनी सावध राहावे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुधवारी दुपारी जवळपास दोन नंतर चंद्र धनु राशीत जाईल. चंद्र धनु राशीवर येताच त्यावर शनीच्या वक्र दृष्टीचा प्रभाव सुरु होईल. शनि तूळ राशीमध्ये बसून धनु राशीकडे तृतीय दृष्टीने म्हणजे वक्र दृष्टीने पहात वृषभ, कर्क आणि मकर राशीसाठी आजच दिवस अडचणी निर्माण करणारा राहू शकतो. या राशीच्या लोकांनी आज विशेष सावध राहावे कारण या राशीच्या लोकांसाठी पूर्वीपासूनच चंद्राची स्थिती ठीक नसून आज शनीची चंद्रावर दृष्टी असल्यामुळे या राशीच्या लोकांना आजच दिवस त्रासदायक ठरू शकतो.

या व्यतिरिक्त आज सर्व राशींवर ध्वांक्ष आणि ध्वज(केतू) नावाच्या दोन अस,हुभ योगाचा प्रभाव राहील. चंद्र ज्येष्ठा नक्षत्रामध्ये आल्यानंतर सूर्योदयापासून हा योग सुरु होईल. या अशुभ योगाच्या प्रभावाने मानसिक अशांतता राहील. काही राशीच्या लोकांसाठी आज अनिर्णयाची स्थिती राहील.
पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, आजचा दिवस तुमच्यासाठी कसा राहील...