आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या आठवड्यात 2 ग्रहांची बदलणार चाल, 12 राशींवर असा राहणार प्रभाव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
3 ते 9 ऑगस्टपर्यंतचा काळ सर्व राशींसाठी खास राहील. या आठवड्याच्या सुरुवातीला शनि चाल बदलत आहे. जवळपास मागील साडेचार महिन्यांपासून शनि वक्री होता, म्हणचेच तिरक्या चालीने चालत होता. आता शनि मार्गी होऊन सरळ चालत आहे. शनीच्या स्थितीमध्ये हा बदल झाल्यामुळे अनेकांच्या अडचणी दूर होऊ शकतात.

या आठवड्यात बुध ग्रहसुद्धा 4 तारखेला संध्याकाळी कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश करेल. सिंह राशीत पूर्वीपासूनच गुरु ग्रह असून आता बुध ग्रह त्याच्यासोबत राहील. बुध-गुरुच्या जोडीमुळे अनेक लोकांच्या कार्यक्षेत्रामध्ये सुखद बदल घडू शकतात. या सात दिवसांमध्ये चंद्र कुंभ राशीतून वृषभ राशीपर्यंत जाईल. ग्रहांच्या परिवर्तनामुळे दररोज जुळून येणाऱ्या शुभ-अशुभ योगांचा प्रभाव सर्व राशींवर वेगवेगळा राहील. तुमच्यासाठी हा आठवडा कसा राहणार हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा....
बातम्या आणखी आहेत...