आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुधवार राशिभविष्य : जाणून घ्या, आजची ग्रहस्थिती तुमच्या राशीसाठी कशी राहील

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज चंद्र पूर्व नक्षत्रामध्ये राहील. या नक्षत्रामध्ये चंद्र असल्यामुळे स्थिर नावाचा शुभ योग जुळून येत आहे. हा योग सूर्योदयापासून सुरु होत आहे. या योगाच्या शुभ प्रभावाने आज सर्व राशीच्या लोकांचे धनलाभ करून देणारे एखादे खास काम पूर्ण होईल. या व्यतिरिक्त आज सूर्य आणि चंद्राच्या स्थितीमुळे दोन अशुभ योग जुळून येत आहेत. पहिल्या अशुभ योगाचे नाव परीघ योग आहे.

या योगाच्या प्रभावाने आज सर्व राशीच्या लोकांना कोणत्या न कोणत्या प्रकारच्या मानसील तणावाला सामोरे जावे लागेल. आज सूर्य आणि चंद्र एकमेकांपासून दुसऱ्या आणि बाराव्या राशीमध्ये स्थित आहेत. या स्थितीमुळे द्विर्द्वादश नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. ज्या लोकांच्या कुंडलीत सूर्य आणि चंद्राची स्थिती अशुभ आहे, त्या लोकांना या अशुभ योगाच्या प्रभावाला सामोरे जावे लागेल. पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, आजची ग्रहस्थिती तुमच्यासाठी कशी राहील...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)