सोमवार : जाणून घ्या, कोणासाठी कसा राहील महिन्यातील शेवटचा दिवस
7 वर्षांपूर्वी
कॉपी लिंक
30 जून, सोमवारी आषाढ मासातील शुक्ल पक्ष तृतीया तिथी आहे. सोमवारी सकाळी 10 वाजून 37 मिनिटांपर्यंत पुष्य नक्षत्र राहील त्यानंतर आश्लेषा नक्षत्र असेल. ग्रहांच्या स्थितीवर नजर टाकल्यास सध्या चंद्र कर्क राशीत आहे. मंगळ कन्या राशीमध्ये तर गुरु कर्क राशीत आहे. बुध मिथुन राशीमध्ये वक्रीय स्थितीमध्ये चालयामान आहे. शनि आणि राहू तूळ राशीमध्ये तर केतू आणि शुक्र मेष राशीत भ्रमण करत आहेत. पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, आजच दिवस तुमच्यासाठी कसा राहील...