आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शुक्रवार : जाणून घ्या, कोणत्या योगाचा प्रभाव राहील तुमच्या राशीवर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शुक्रवारी रोहिणी नक्षत्र आणि चंद्र मृग नक्षत्रामध्ये राहील. सूर्य आणि चंद्र दोन्ही ग्रह जवळ-जवळ राहतील. दोघांमध्ये एकही नक्षत्राचे अंतर नसेल. सूर्य आणि चंद्राच्या स्थितीमुळे शूल नावाचा अशुभ योग जुळून येईल. हा योग सूर्योदयापासून सुरु होऊन दिवसभर राहील. आज या योगाच्या प्रभावाने काही राशीचे लोक चिंताग्रस्त राहतील. शुक्रवारी मृग नक्षत्रामध्ये चंद्र असल्यामुळे मानस नावाचा शुभ योग जुळून येईल. या दोन्ही योगांचा शुभाशुभ प्रभाव सर्व राशींवर राहील. हे दोन्ही योग कुंडलीतील चंद्राच्या स्थितीनुसार फळ प्रदान करतील. पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या कसे असतील तुमचे आजचे ग्रह-तारे...