महिन्यातील शेवटचा दिवस विविध राशींसाठी खास आहे. सोमवारी पुष्य नक्षत्र असल्यामुळे धाता नावाचा शुभ योग जवळपास दिवसभर राहील. यासोबतच चंद्र स्वतःच्या राशीमध्ये राहील. सूर्य-चंद्राच्या स्थितीमुळे ब्रह्मा नावाचा योग जुळून येत आहे. अशाप्रकारे महिन्यातील शेवटच्या दिवशी 2 शुभ योग राहतील. या शुभ योगाचा प्रभाव जवळपास सर्व राशीच्या लोकांवर राहील. याच्या प्रभावाने राशीनुसार काही लोकांची ठरवलेली कामे पूर्ण होतील. जे लोक मागील काही दिवसांपासून अडचणीत होते त्यानाही आज थोडासा आराम मिळेल. अशाप्रकारे महिन्यातील शेवटचा दिवस अनेकांसाठी शुभ राहू शकतो.
सोमवारची ग्रहस्थिती...
सूर्य - वृश्चिक राशीमध्ये
चंद्र - कर्क राशीमध्ये
मंगळ - कन्या राशीमध्ये
बुध - वृश्चिक राशीमध्ये
गुरु - सिंह राशीमध्ये
शुक्र - कन्या राशीमध्ये
शनि - वृश्चिक राशीमध्ये
राहु - कन्या राशीमध्ये
केतु - मीन राशीमध्ये
पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील सोमवार...