आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोणत्या राशीसाठी कसा राहील सप्टेंबरचा शेवटचा दिवस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या महिन्यातील शेवटच्या दिवशी अश्विनी नक्षत्र असल्यामुळे अनेकांसाठी दिवस चांगला राहील. या व्यतिरिक्त चंद्रावर गुरूची नवम दृष्टी असल्यामुळे गजकेसरी नावाचा योग जुळून येत आहे. याच्या प्रभावाने काही लोकांसाठी दिवस धनलाभ आणि प्रसन्न करणारा राहील. 12 मधील 8 राशीच्या लोकांसाठी बुधवार चांगला राहील. बुधवारचा स्वामी बुध सध्या वक्री आहे. बुध वक्री झाल्यामुळे काही लोकांवर याचा वाईट प्रभाव पडेल. काही लोक शेवटच्या क्षणी चुकीचा निर्णय घेतील आणि त्यामुळे नुकसान होऊ शकते. बिझनेसच्या दृष्टीने आजचा दिवस चांगला राहील.

बुधवारची ग्रहस्थिती -
सूर्य- कन्या राशीमध्ये
चंद्रमा- मेष राशीमध्ये
मंगळ- सिंह राशीमध्ये
बुध- कन्या राशीमध्ये
गुरु- सिंह राशीमध्ये
शुक्र- कर्क राशीमध्ये
शनि- वृश्चिक राशीमध्ये
राहु- कन्या राशीमध्ये
केतु- मीन राशीमध्ये

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, कोणत्या राशीसाठी कसा राहील महिन्यातील शेवटचा दिवस...