आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राशिभविष्य : जाणून घ्या, चंद्र-मंगळाचा योग किती लोकांना ठरू शकतो शुभ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळवार म्हणजे आज मंगळ आणि चंद्र वृश्चिक राशीत आहेत. हे दोन्ही ग्रह एकाच राशीत असल्यास लक्ष्मी योग जुळून येतो. हा योग जवळपास सर्व राशीच्या लोकांना शुभफळ देणारा राहील. या योगाच्या प्रभावाने धनलाभ होतो. आज या योगाच्या प्रभावाने काही लोकांचा अडकलेला पैसा परत मिळेल तर काही लोकांना अचानक धनलाभ होईल.

या योगाच्या व्यतिरिक्त आज आयुष्यमान नावाचा योग जुळून येत आहे. हा योग शुभ मनाला जातो आणि सूर्य आणि चंद्राच्या स्थितीमुळे निर्माण होतो. या योगाच्या प्रभावानेही धनलाभ होतो. धनलाभ करून देणारे हे योग सूर्योदयापासून सुरु होऊन दिवसभर राहतील.

जाणून घ्या, आजची ग्रहस्थिती...
सूर्य - कन्या राशीमध्ये
चंद्र - वृश्चिक राशीमध्ये
मंगळ - वृश्चिक राशीमध्ये
बुध - तूळ राशीमध्ये
गुरु - कर्क राशीमध्ये
शुक्र - कन्या राशीमध्ये
शनि - तूळ राशीमध्ये
राहू - कन्या राशीमध्ये
केतू - मीन राशीमध्ये

पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि वाचा संपूर्ण राशिभविष्य...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)