आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

31 ऑगस्टचे राशिभविष्य : कसा राहील तुमच्यासाठी महिन्यातील शेवटचा दिवस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या महिन्यातील शेवटच्या दिवशी दोन अशुभ योग जुळून येत आहेत. रविवारी चंद्र स्वाती आणि विशाखा नक्षत्रामध्ये राहील. दुपारी जवळपास अडीच वाजेपर्यंत चंद्र स्वाती नक्षत्रामध्ये असल्यामुळे लुम्बक नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. हा अशुभ योग सूर्योदयापासून सुरु होईल. त्यानंतर चंद्र विशाखा नक्षत्रामध्ये जाईल. विशाखा नक्षत्रामध्ये चंद्र गेल्यामुळे उत्पात नावाचा अशुभ योग जुळून येईल. हा अशुभ योग दुपारनंतर सुरु होऊन रात्रीपर्यंत राहील. हे दोन्ही अशुभ योग सर्व राशीच्या लोकांना कोणत्या न कोणत्या स्वरुपात त्रासदायक राहतील.
पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, महिन्यातील शेवटचा दिवस तुमच्यासाठी कसा राहील...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)