आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुरुवार : आज आहे ग्रहण योग, काहीसा असा राहील महिन्यातील शेवटचा दिवस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महिन्यातील शेवटच्या दिवशी चंद्रावर राहू आणि केतूचा प्रभाव असल्यामुळे ग्रहण योग कन्या राशीमध्ये जुळून आला आहे. कन्या राशी व्यतिरिक्त इतर राशींवर या योगाचा प्रभाव राहील. कुध्वरी सकाळी आठ वाजता चंद्र कन्या राशीत जाईल, त्यानतंर ग्रहण योग सुरु होईल. कन्या राशीमध्ये राहू पूर्वीपासूनच आहे त्याच्यासोबत चंद्र आल्यामुळे चंद्र ग्रह पिडीत होईल कारण चंद्रावर केतूची पूर्ण दृष्टी राहील.

या अशुभ योगाच्या प्रभावाने सर्व राशीच्या लोकांना आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. काही लोकांना वाहन चालवताना सावध राहण्याची आवश्यकता आहे. आजची ग्रहस्थिती अपघाताचा संकेत देत आहे. या योगाचा प्रभाव सर्व राशींवर कमी-जास्त प्रमाणात राहील. पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, आजच्या ग्रहस्थितीचा तुमच्या राशीवर कसा प्रभाव राहील...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)