आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Saturday Moon Astrology Zodiac Rashifal Of Shubh Ashubh Yog And Planets Position

चंद्रग्रहण कोणासाठी राहणार शुभ आणि कोणासाठी अशुभ? वाचा राशिभविष्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शनिवारी (4 एप्रिल) हनुमान जयंतीसोबतच चंद्रग्रहणाचा योग जुळून येत आहे. हे ग्रहण कन्या राशीमध्ये असल्यामुळे या राशीच्या लोकांनी अत्यंत सावध राहवे. इतर राशींवरही चंद्रग्रहणाचा शुभ-अशुभ प्रभाव दिसून येईल. शनिवारी ग्रहण दुपारी 3 वाजून 31 मिनिटांनी सुरु होऊन संध्याकाळी 7 वाजून 7 मिनिटांनी समाप्त होईल. (ग्रहणाचा मोक्ष विविध भागांमध्ये वेगवेगळा वेळेला होईल.) ग्रहणाचा सुतक काळ सकाळी 6 वाजून 47 मिनिटांपासूनच चालू होऊन ग्रहणाच्या मोक्षापर्यंत राहील. जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील शनिवार....

शुभा शुभ विचार - ग्रहणदिन, वर्ज्य दिवस.
आज विशेष - हनुमान जयंती.
राहूकाळ - सकाळी 9.00 ते 10.30.
दिशाशूल -पूर्वेस असेल.

शिवलिखित शुभमुहूर्त
08.05 ते 09.37 शुभ.
14.15 ते 15.48 लाभ.
15.48 ते 17.20 अमृत.
18.53 ते 20.20 लाभ.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, चंद्रग्रहणाचा प्रभाव तुमच्या राशीसाठी कसा राहील....