आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काही राशीच्या लोकांसाठी शुभ तर काही राशींसाठी अशुभ ठरू शकते आजची ग्रहस्थिती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सर्व राशीच्या लोकांवर सोमवारच्या ग्रहस्थितीचा शुभ आणि अशुभ दोन्ही प्रकारचा प्रभाव राहील. सोमवारी वार आणि नक्षत्राच्या संयोगाने मित्र नावाचा शुभ योग जुळून येत आहे. हा शुभ योग सोमवारी चंद्र विशाखा नक्षत्रामध्ये आल्यामुळे जुळून येत आहे. हा योग सकाळी सातपासून सुरु होऊन दिवसभर राहील. या शुभ योगाच्या प्रभावाने धन संबंधित कार्य पूर्ण होतील.

सूर्य आणि चंद्राच्या स्थितीमुळे शुक्ल नावाचा आणखी एक शुभ योग जुळून येत आहे. हा योगही दिवसभर राहील. या योगाच्या प्रभावाने अडकलेला पैसा परत मिळेल. सोमवारी इतर ग्रहांची अशुभ स्थिती राहील. तूळ राशीमध्ये शनि आणि मंगळ हे दोन्ही ग्रह असल्यामुळे काही राशीच्या लोकांना अडचणींना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

पुढे वाचा संपूर्ण राशिभविष्य...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)