आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वसंत पंचमीच्या शुभ योगामध्ये कोणत्या राशीचे लोक राहणार भाग्यशाली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वसंत पंचमीला सूर्य आणि चंद्र 21 डिग्रीवर राहतील. सूर्य मकर राशीत आणि चंद्र मीन राशीत असेल. सूर्य आणि चंद्राच्या स्थितीमुळे वसंत पंचमीला सिद्ध नावाचा शुभ योग तयार होत आहे. या शुभ योगाच्या प्रभावाने धनलाभ होतो. या शुभ योगामध्ये खरेदी आणि मंगलकार्य करणे शुभ मानले जाते. या शुभ योगाची स्वामिनी देवी सावित्री आहे. सावित्री, देवी सरस्वतीचे एक रूप आहे. यामुळे वसंत पंचमीला तयार होणारा हा योग सर्व राशीच्या लोकांसाठी शुभ राहील.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, कसा राहील तुमचा आजचा दिवस...