आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शुक्रवार : वाचा, आज काय नवीन घडू शकते तुमच्यासोबत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शुक्रवार आणि उत्तरफाल्गुनी नक्षत्राच्या संयोगाने आज शुभ नावाचा उत्तम योग जुळून येत आहे. सर्व राशींवर या योगाचा शुभ प्रभाव राहील. या व्यक्तिरिक्त आज कन्या राशीमध्ये चंद्र आणि मंगळ एकत्र आल्यामुळे लक्ष्मी योग जुळून आला आहे. शुक्रवारी लक्ष्मी योग जुळून येणे, हा धनलाभाचा संकेत आहे. या लक्ष्मी योगाचा प्रभाव सर्व राशीवर राहील. आज सूर्य आणि चंद्राच्या स्थितीमुळे वरियन नावाचा योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावामुळे काही लोकांना अडचणींना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, आजचा दिवस तुमच्यासाठी कसा राहील...