आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाचा चंद्र कुंडलीनुसार तयार झालेले राशिभविष्य, काहीसा असा राहील तुमचा दिवस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंगळवारच्या चंद्र कुंडलीनुसार जाणून घ्या, तुमच्या राशीवर ग्रहांचा प्रभाव कसा राहील. मंगळवारच्या कुंडलीनुसार सूर्य कुंभ राशीमध्ये बाराव्या स्थानात असून, बुध आणि शुक्र अकराव्या स्थानात मकर राशीत राहतील. मंगळ, शनि आणि राहू आठव्या स्थानात तूळ राशीत राहतील. बृहस्पती चौथ्या स्थानात मिथुन राशीत राहील. केतू धन स्थानात मेष राशीत तर चंद्र लग्न स्थानात मिथुन राशीत राहील. आजची ग्रह स्थिती काही राशीच्या लोकांसाठी शुभ आणि काही लोकांसाठी अशुभ राहील.
पुढील फोटोंवर क्लिक करून जाणून घ्या, कसा राहील तुमचा आजचा दिवस...