आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुधवार : कोणतेही नवीन काम सुरु करू नका, आर्थिक व्यवहारात सावध राहा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुधवारी अश्लेषा नक्षत्र नक्षत्र असल्यामुळे राक्षस नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. या योगामध्ये कोणत्याही नवीन कामाची सुरुवात करू नये. पैशाचे व्यवहारसुद्धा लांबणीवर टाका. या व्यतिरिक्त बुधवारी नवमी तिथी आहे. ज्योतिष शास्त्रात या तिथीला रिक्त म्हटले जाते. याच्या प्रभावाने खास कामात कष्ट जास्त करावे लागतील आणि यश मात्र मिळणार नाही. बुधवारच्या योग आणि तिथीमुळे सर्व राशीच्या लोकांनी सावध राहावे.

या व्यतिरिक्त बुधवारी काही लोक महत्त्वाच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करू शकतात. दिवसभराच्या ग्रहस्थितीनुसार काही लोक नोकरी सोडण्याचा किंवा बिझनेस बदलण्याचा निर्णय घेऊ शकतात. बुधवारी सर्व राशीच्या लोकांसाठी संमिश्र फळ देणारा ठरू शकतो.

बुधवारची ग्रहस्थिती...
सूर्य- तुळ राशीमध्ये
चंद्र- कर्क राशीमध्ये
मंगळ- कन्या राशीमध्ये
बुध- तुला राशीमध्ये
गुरु- सिंह राशीमध्ये
शुक्र- कन्या राशीमध्ये
शनि- वृश्चिक राशीमध्ये
राहु- कन्या राशीमध्ये
केतु- मीन राशीमध्ये

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, कसा राहील तुमच्या राशीसाठी आजचा दिवस...
बातम्या आणखी आहेत...