मंगळवारी चंद्र उत्तरा भाद्रपद नक्षत्रामध्ये असल्यामुळे अचानक धनलाभाचे योग जुळून येतील. नक्षत्र आणि वाराच्या संयोगाने सर्वार्थ सिद्धी नावाचा शुभ योग जुळून येत आहे. ज्योतिष शास्त्रामध्ये या मुहूर्ताला अभिजात मुहूर्त म्हटले जाते. या मुहूर्तावर सुरु करण्यात आलेल्या प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त होते. या योगाच्या शुभ प्रभावाने अचानक धनलाभ होतो. ज्या लोकांचा पैसा अडकला असेल त्या लोकांसाठी हा योग अत्यंत शुभ राहील. हा योग वार आणि नक्षत्राच्या विशेष संयोगामुळे जुळून येतो. मंगळवारी सूर्योदयापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हा शुभ योग राहील.
आजची ग्रहस्थिती
सूर्य - तूळ राशीमध्ये
चंद्र - मीन राशीमध्ये
मंगळ - धनु राशीमध्ये
बुध - कन्या राशीमध्ये
गुरु - कर्क राशीमध्ये
शुक्र - तूळ राशीमध्ये
शनि - वृश्चिक राशीमध्ये
राहू - कन्या राशीमध्ये
केतू- मीन राशीमध्ये
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, कोणत्या राशीला आज होऊ शकतो अचानक धनलाभ...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)