आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिन्यातील पहिला शनिवार कोणाला देणार टेन्शन, कोण राहणार आनंदी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महिन्यातील पहिल्या शनिवारची ग्रहस्थिती काही लोकांना टेन्शन देणारी ठरू शकते, तर काही लोकांना आनंदी करू शकते. आज चंद्र श्रवण नक्षत्रासोबत स्थिर नावाचा शुभ योग तयार करत आहे. हा योग सूर्योदयापासून सुरु होऊन संध्याकाळी 4 वाजेपर्यंत राहील. या शुभ योगामध्ये केलेल्या आर्थिक कामांमुळे येणारा पैसा स्थिर राहील. या व्यक्तिरिक्त आज चंद्र आणि गुरु गजकेसरी नावाचा शुभ योग तयार करत आहेत. हा शुभ योग दिवसभर राहील. गजकेसरी योगामध्ये अडकेलेला पैसा परत मिळतो. धन संबंधित कामामध्ये फायदाही या योगाच्या प्रभावाने होतो. महिन्यातील पहिला शनिवार शुभ तर राहील परतू ज्या लोकांना साडेसाती किंवा अडीचकी (अडीच वर्ष शनीचा प्रभाव) सुरु असेल त्यांच्यासाठी त्रासदायक ठरू शकतो.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, आजच दिवस तुमच्यासाठी कसा राहील...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)