आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरातील कोळीच्या जाळ्यामुळे निर्माण होतात या 4 समस्या, तात्काळ काढा...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महालक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी घरातील अनेक गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. अनेक लोकांना प्रचंड कष्ट करुनसुध्दा योग्य फळ प्राप्त होत नाही. वास्तु शास्त्रात या संबंधीत अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. वास्तुप्रमाणे ज्या घरात निगेटिव्ह एनर्जी राहते, तेथे धन आणि सुख-समृध्दी टिकत नाही. कोळ्याचे जाळे हे वास्तुमध्ये निगेटिव्हिटी पसरवण्याचे काम करते. ज्या घरात किंवा ऑफिसमध्ये कोळ्याचे जाळे असते, तेथे या 4 समस्या नेहमी असतात...
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या इतर 3 अडचणींविषयी...