आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्हाला भाग्यशाली बनवु शकतील या 4 गोष्टी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्येक व्यक्ती भाग्यशाली बनु इच्छितो, परंतु अनेक वेळा एखाद्याने खुप मेहनत करुनदेखील भाग्य उदय होत नाही. जर तुमच्यासोबत देखील असेच होत असेल, तर तुमची अडचण दूर करण्यासाठी या 4 गोष्टी तुमची मदत करतील.

1. मेन गेटजवळ ठेवलेली झाडे-झुडपे
घर किंवा मेन गेटमधुन अनेक प्रकारची एनर्जी प्रवेश करते. निगेटिव्ह एनर्जी थांबवण्यासाठी आणि पॉझिटिव्ह एनर्जी वाढवण्यासाठी घर किंवा दुकानाच्या मेन गेटच्या जवळ-पास सुंदर आणि सुंगंधी झुडपे लावा. लक्ष असु द्या की, झुडपे कांटेदार नसावेत, असे झुडपे निगेटिव्ह एनर्जी वाढवतात.

इतर तीन गोष्टी जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...