आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जाणून घ्या, या आठवड्यात कसे चालेल तुमचे कामकाज, असे राहतील 7 दिवस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या आठवड्यामध्ये काही दिवस सूर्य, बुध आणि शुक्र एकत्र राहतील. याच्या प्रभावाने लकांच्या रुटीन लाईफमध्ये बदल घडतील. कामामध्ये नावीन्य येईल. नोकरी आणि बिझनेसमध्ये मोठ्या आणि महत्त्वाच्या कामांची प्लॅनिंग होऊ शकते आणि त्यामध्ये यशही मिळेल. अडकलेला पैसा आणि गुंतवणुकीतून फायदा मिळेल. आर्थिक व्यवहारासाठी हा आठवडा खास राहील. या व्यतिरिक्त या आठवड्यात गुरु आणि चंद्र राहुसोबत असल्यामुळे काही लोकांना नुकसान सहन करावे लागू शकते. अडचणी आणि धावपळीचा काळ राहील. काही लोकांचा अमूल्य वेळ व्यर्थ कामासाठी वाया जाईल. अशाप्रकारे हे सात दिवस बहुतांश लोकांसाठी शुभ तर काही लोकांसाठी अशुभ ठरू शकतात.
पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, राशीनुसार तुमच्यासाठी कसा राहील हा आठवडा....

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...