आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंगळवार राशिभविष्य : जाणून घ्या, आजची ग्रहस्थिती तुमच्यासाठी कशी राहील

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळवार म्हणजे आज चंद्र सकाळपासून अनुराधा नक्षत्रामध्ये आहे. नक्षत्र आणि वार मिळून आज वज्र नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने आज काही राशीच्या लोकांना धनहानी होण्याचे योग आहेत. आज तूळ, धनु, मिथुन आणि मेष राशीच्या लोकांनी सावध राहण्याची आवश्यकता आहे. चंद्र आणि मंगळ कुंडलीत जेव्हा एकत्र असतात तेव्हा धनदायक लक्ष्मी योग जुळून येतो, परंतु आज एकमेकांपासून दुसऱ्या आणि बाराव्या राशीमध्ये असल्यामुळे द्विर्द्वादाश नावाचा योग तयार होत आहे. हा योग धनहानी आणि व्यर्थ खर्चाचा ठरू शकतो. आज चंद्र वृश्चिक राशीमध्ये आहे. मंगळाच्या या राशीत चंद्र नीचेचा असतो, म्हणजे अशुभ फळ देणारा. आज चंद्राच्या अशुभ स्थितीमुळे काही लोकांचे मन अशांत राहू शकते. पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, आजची ग्रहस्थिती तुमच्यासाठी कशी राहील...

(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)