आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tuesday Moon Astrology Zodiac Rashifal Of Shubh Ashubh Yog And Planets Position

चंद्राच्या स्थितीनुसार जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील मंगळवार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळवारी (5 मे) चंद्र संपूर्ण दिवस वृश्चिक राशीमध्ये असून सकाळी 11.50 पर्यंत विशाखा नक्षत्रामध्ये आणि नंतर अनुराधा नक्षत्रामध्ये राहील. इतर ग्रहांची स्थिती पाहता आजच्या दिवशी सूर्य मेष राशीमध्ये, मंगळ वृषभ राशीमध्ये, गुरु कर्क राशीमध्ये, शुक्र मिथुन राशीमध्ये, शनि वृश्चिकमध्ये, राहू कान्यामध्ये आणि केतू मीन राशीमध्ये आहे.

शिवलिखित शुभमुहूर्त
11.00 ते 12.36 लाभ.
12.36 ते 14.12 अमृत.
1549 ते 17.25 शुभ.
20.25 ते 21.49 लाभ..

शुभाशुभ विचार - 12.00नं. चांगला दिवस.
आज विशेष - साधारण दिवस.
राहू काळ - दुपारी 3.00 ते 4.30.
दिशाशूल - उत्तरेस असेल.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील आजचा दिवस...