आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Thursday Moon Astrology Zodiac Marathi Rashifal Of Planets Position

गुरुवार : कोणता मोठा योग जुळून येत आहे, का खास राहील दिवस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
5 नोव्हेंबरला चंद्र आणि गुरु सिंह राशीत राहतील. या ग्रहांच्या युतीमुळे गजकेसरी नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या शुभ योगाच्या प्रभावाने धनलाभ आणि पद-प्रतिष्ठा प्राप्त होते. या व्यतिरिक्त गुरुवारी चंद्र आणि गुरुवार शनीची वक्रदृष्टीसुद्धा राहील. या स्थितीमुळे काही लोक अडचणीत येऊ शकतात. या स्थितीमुळे व्यर्थ कामामध्ये वेळ वाया जाऊ शकतो, शरीरात आळस राहील. गुरुवार सर्व राशीच्या लोकांसाठी संमिश्र फळ देणारा ठरू शकतो.

गुरुवारची ग्रहस्थिती...
सूर्य- तुळ राशीमध्ये
चंद्र- सिंह राशीमध्ये
मंगळ- कन्या राशीमध्ये
बुध- तुला राशीमध्ये
गुरु- सिंह राशीमध्ये
शुक्र- कन्या राशीमध्ये
शनि- वृश्चिक राशीमध्ये
राहु- कन्या राशीमध्ये
केतु- मीन राशीमध्ये

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार...