आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या आठवड्यात काही लोकांना होईन धनलाभ तर काही राहतील लकी, वाचा तुमचे राशीफळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
5 ते 11 सप्टेंबर या काळात वृषभ, कर्क आणि सिंह व्यतिरिक्त मिथुन आणि कन्या राशीच्या लोकांना धनलाभ होईल. कुंभ आणि वृश्चिक राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळेल. या दिवसांमध्ये कालसर्प योगसुद्धा असल्यामुळे सर्व राशींवर ग्रहांचा अशुभ प्रभाव राहील. यामुळे धनहानी आणि तणाव राहील. काही लोक चुकीचे निणर्य घेऊ शकतात. जाणून घ्या, हे सात दिवस कोणत्या राशीसाठी चांगले राहतील आणि कोणत्या लोकांनी सांभाळून राहावे.

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...