आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुधवार राशिभविष्य : असे असतील तुमचे आजचे ग्रहतारे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज दिवसभर चंद्र ज्येष्ठा नक्षत्रामध्ये राहील. बुधवारी चंद्र ज्येष्ठा नक्षत्रामध्ये असल्यामुळे ध्वांक्ष नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. हा योग काही राशीच्या लोकांसाठी टेन्शन देणारा ठरू शकतो. या योगामुळे तुमचे काम आज बिघडू शकते. या व्यतिरिक्त आज सूर्य आणि चंद्राच्या स्थितीमुळे इंद्र नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या शुभ योगात अर्धवट राहिलेली कामे पूर्ण होतील.

शिवलिखित शुभमुहूर्त
06.08 ते 07.44 लाभ.
07.44 ते 09.21 अमृत.
10.58 ते 12.35 शुभ.
17.26 ते 19.03 लाभ.
पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, आजचा दिवस तुमच्यासाठी कसा राहील...