आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राशीफळ : 3 ग्रह एकाच राशीत, काय लिहिले आहे कोणाच्या नशिबात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुधवारी दिवसभर अनुराधा नक्षत्र राहील. बुधवार आणि अनुराधा नक्षत्र योगाने सौम्य नावाचा शुभ योग जुळून येत आहे. 5 जानेवारीला रात्री चंद्राने तूळ राशीतून वृश्चिक राशीत प्रवेश केला आहे. शुक्र आणि शनि पूर्वीपासूनच या राशीत आहेत. अशाप्रकारे बुधवार तीन ग्रह एकाच राशीत राहतील. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील बुधवारी...
बातम्या आणखी आहेत...