आज बुधवारी वैशाख मासातील कृष्ण पक्षातील द्वितीया तिथी आहे. दुपारी 12 वाजून 40 मिनिटांपर्यंत अनुराधा नक्षत्र राहील. त्यानंतर दिवसभर ज्येष्ठा नक्षत्र राहील. बुधवारी अनुराधा नक्षत्र असल्यामुळे सौम्य नावाचा शुभ योग जुळून येईल आर ज्येष्ठा नक्षत्रामध्ये ध्वांक्ष नावाचा अशुभ योग जुळून येईल. आजच्या दिवशी चंद्र वृश्चिक राशीमध्ये राहील.
शुभाशुभ विचार - 13.00 नं. अनिष्ट दिवस.
आज विशेष - साधारण दिवस.
राहूकाळ - दुपारी 12.00 ते 1.30
दिशाशूल - उत्तरेस असेल
शिवलिखित शुभमुहूर्त
6.10 ते 07.47 लाभ.
07.47 ते 09.23 अमृत.
10.59 ते 12.36 शुभ.
17.25 ते 19.02 लाभ.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील आजचा दिवस...