आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शुक्रवार : एकाच राशीत चार ग्रह, काहीसा असा राहील तुमचा दिवस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शुक्रवारी चार ग्रह एकाच राशीत असल्यामुळे काही लोक चिंताग्रस्त राहतील तर काही लोकांसाठी फायदा करून देणारा दिवस आहे. ग्रहांच्या शुभ प्रभावामुळे अडकलेला पैसा मिळेल. रुटीन काम वेळेवर पूर्ण होईल आणि एखादी आनंदाची बातमी समजेल. या व्यतिरिक्त अशुभ प्रभावामुळे आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते. वाद, तणाव आणि अपघात होऊ शकतो. यामुळे राशीनुसार काही लोकांनी सावध राहावे.

पुढील स्लाईड्सवर वाचा, कोणकोणते शुभ-अशुभ योग जुळून येत आहेत आणि कशी आहे ग्रहांची स्थिती...
बातम्या आणखी आहेत...