शुक्रवारी सूर्य आणि चंद्राच्या स्थितीमुळे इंद्र नावाचा शुभ योग जुळून येत आहे. यासोबतच पूर्वाफाल्गुनी नक्षत्रामुळे वृद्धी योगही जुळून येत आहे. हे दोन्ही शुभ योग जवळपास दिवसभर असल्यामुळे अनेक राशीच्या लोकांसाठी शुक्रवार चांगला राहील. या व्यतिरिक्त सिंह राशीमध्ये चंद्र आणि गुरु असणे सर्व राशींसाठी शुभ राहील.
अशाप्रकारे तीन शुभ असल्यामुळे लोकांना धनलाभ होऊ शकतो. काही लोकांना अडकलेला पैसा परत मिळू शकतो. काही लोक महत्त्वाचे काम सुरु करतील आणि त्यामध्ये यशस्वी होतील. ग्रहस्थितीमुळे काही लोकांचा मूड चांगला राहील. इतर ग्रहांच्या स्थितीमुळे काही लोकांसाठी शुक्रवार धावपळीचासुद्धा ठरू शकतो.
शुक्रवारची ग्रहस्थिती...
सूर्य- तुळ राशीमध्ये
चंद्र - सिंह राशीमध्ये
मंगळ - कन्या राशीमध्ये
बुध- तुळ राशीमध्ये
गुरु- सिंह राशीमध्ये
शुक्र- कन्या राशीमध्ये
शनि- वृश्चिक राशीमध्ये
राहु- कन्या राशीमध्ये
केतु- मीन राशीमध्ये
पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, शुक्रवारची ग्रहस्थिती तुमच्या राशीसाठी कशी राहील...