गुरुवारी चंद्र अश्विनी नक्षत्रासोबत मानस योग तयार करत आहे. हा योग सूर्योदयापासून सुरु होईल आणि संध्याकाळी जवळपास चार वाजेपर्यंत राहील. यानंतर चंद्र भरणी नक्षत्रामध्ये प्रवेश करेल आणि पद्म नावाचा आणखी एक योग जुळून येईल. संध्याकाळनंतर हा योग दुसर्या दिवशी सूर्योदयापर्यंत राहील. हे दोन्ही योग धनलाभ करून देणारे ठरतील.
या व्यतिरिक्त आज सूर्य तूळ आणि चंद्र मेष राशीत दिवसभर राहील. सूर्य आणि चंद्राच्या स्थितीमुळे वृद्धी नावाचा आणखी एक शुभ योग जुळून येत आहे. हा योग धन आणि शुभफळामध्ये वाढ करणारा आहे. हे शुभ योग कोणकोणत्या राशीसाठी लाभदायक ठरतील हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
गुरुवारची ग्रहस्थिती
सूर्य - तूळ राशीत
चंद्र - मेष राशीत
मंगळ - धनु राशीत
बुध - तूळ राशीत
गुरु - कर्क राशीत
शुक्र - तूळ राशीत
शनि - वृश्चिक राशीत
राहू - कन्या राशीत
केतू - मीन राशीत
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)