आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोमवार : काही लोकांना अचानक होऊ शकतो धनलाभ, वाचा राशिभविष्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोमवारी चंद्राच्या स्थितीमुळे काही लोकांना अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. चंद्र पूर्ण दिवसभर कुंभ राशीत राहील. कुंभ राशीचा चंद्र, कुंभ राशीसाठी तर शुभ राहीलच त्याचबरोबर इतर राशींसाठीही शुभ राहील. सोमवारी चंद्रावर मंगळाची चौथी दृष्टी राहील. जेव्हा-जेव्हा चंद्रावर मंगळाची दृष्टी राहते तेव्हा लक्ष्मी योग तयार होतो. हा शुभ योग अचानक धनलाभ करून देतो.

सोमवारी चंद्र कुंडलीनुसार ज्या लोकांसाठी चंद्राची स्थिती उत्तम असेल त्यांना अचानक धनलाभ होऊ शकतो किंवा अडकलेला पैसा परत मिळू शकतो. सोमवारी चंद्र शतभिषा नक्षत्रामध्ये असल्यामुळे अमृत नावाचा शुभ योग तयार होईल. हा योगही सर्व लोकांना शुभफळ देणारा राहील.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, कोणत्या राशीसाठी कसा राहील दिवस...