आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे 6 फोटो असतात अशुभ, यातील एकही लावू नका घर किंवा दुकानात...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घरात आणि दुकानात कोणते फोटो लावल्याने फायदा होतो आणि कोणते फोटो लावल्याने नुकसान होते याचा निर्णय घेणे खुप अवघड आहे. जर तुमचे घर किंवा दुकानाता या 6 फोटोंपैकी एखादा फोटो असेल तर तो तात्काळ काढून टाकला पाहिजे.

1. वाहत्या पाण्याचा किंवा झ-याचा फोटो
घरात वाहत्या पाण्याचे किंवा झ-यांचे फोटो लावू नका. वाहते पाणी हे घरात होणा-या आर्थिक नुकसानाचे कारण बनू शकते. वास्तुमध्ये मान्यता आहे की, ज्या घरात वाहत्या पाण्याचा फोटो असतो तेथे धन टिकू शकत नाही.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या अन्य 5 फोटोंविषयी...