आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tuesday Moon Astrology Zodiac Rashifal Of Shubh Ashubh Yog And Planets Position

राशिभविष्य : दिवसभर शुभ योग, तुमच्या राशीवर असा राहील प्रभाव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळवार (7 एप्रिल) वैशाख मासातील कृष्ण पक्षातील तृतीया तिथी आहे. मंगळवारी चंद्र दिवसभर तूळ राशीमध्ये राहिल्यानंतर रात्री 9 वाजून 38 मिनिटांनी वृश्चिक राशीत प्रवेश करेल. मंगळवारी विशाखा नक्षत्र असल्यामुळे श्रीवत्स नावाचा शुभ योग जुळून येत आहे. हा योग दिवसभर राहील. आजची इतर ग्रहांची स्थिती खालीलप्रमाणे...

सूर्य - मीन राशीमध्ये
मंगळ - मेष राशीमध्ये
बुध - मीन राशीमध्ये
गुरु - कर्क राशीमध्ये
शुक्र - वृषभ राशीमध्ये
शनि - वृश्चिक राशीमध्ये
राहू - कन्या राशीमध्ये
केतू - मीन राशीमध्ये

आज विशेष - सामान्य दिवस.
राहूकाळ - दुपारी 3.00 ते 4.30.
दिशाशूल - उत्तरेस असेल.

शिवलिखित शुभमुहूर्त
11.09 ते 12.42 लाभ.
12.42 ते 14.15 अमृत.
15.48 ते 17.20 शुभ.
20.20 ते 21.47 लाभ.

पुढील स्लाईडवर क्लिक करून जाणून घ्या, आजचा दिवस कसा राहील तुमच्यासाठी...